महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन

महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन ही मुंबई महानगर प्रदेशातील व MMR मधील एकमेव बांधकाम व्यावसायिक‌ बंधुंना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे
उद्योगासमोरील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही एका क्षेत्रात रिअल इस्टेट विकासावर काम करणाऱ्या सदस्यांना एकत्र आणतो. संपूर्ण राज्यात MHBA ची दृश्यमानता वाढविण्यासाठी स्थापना करण्यात आहे. बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य संस्था आहे. नवी मुंबईमधील सर्व बांधकाम व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रीयन उद्योजकांना प्रोत्साहन देणारी एकमेव संस्था आहे.
पुढे वाचा

आमचे संचालक मंडळ

आमची वैशिष्ट्ये


  • MHBA ने नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील सर्व बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहे.
  • MHBA ही संस्था सरकार नोंदणीकृत संस्था असून सर्व कायदेशीर मार्गाने चालणारी संस्था आहे.
  • MHBA ही संस्था ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल व गरज आहे असे वाटेल त्या सर्व हितसंबंधीत समाजासाठी काम करेल.
  • तसेच संघटनेतील सर्व सभासद व सम व्यावसायिक बंधू व सरकार यांचे मधील संपर्क व्यवस्था बळकट करून सरकार व व्यावसायिक बंधूना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
  • संघटनेतील सर्व सदस्यांना व्यवसायातील अडचणी, विकास करण्यासाठी, परीपदा प्रदर्शने, मार्गदर्शनपर व्यवस्था, व्यवसाय उन्नती करण्यासाठी “एकमेकांस साहाय्य करू” या भूमिकेतून सर्व सदस्यांना प्रोत्साहन देणे करीता प्रयत्नशील असणार आहे.
  • संघटनेतील सर्व सदस्यांना कायदेशीर व तांत्रिक बाबी करीता अवगत करणे व सल्ला देणे व मदत करणे करिता तत्पर आहे.
  • ज्या ज्या ठिकाणी समान हितसंबंध असतील अशा सर्वांना एकत्र करून संस्थेची व्यापकता कशी वाढेल याकरिता प्रयत्नशील आहे.
  • वरील सर्व बाबी करण्याकरिता नवनवीन माहिती तंत्रज्ञान वापरून वेळेप्रसंगी बातमीपत्र,नियतकालिके व पर्यायी साधने वापरून आपले उद्दिष्ट्ये प्रकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

अधिक माहिती हवी आहे?

कृपया आम्हाला संदेश पाठवा आणि आमचे समर्थन कर्मचारी तुमच्याशी परत संपर्क साधतील
x